Ad will apear here
Next
मनसेच्या शिक्षक सेनेचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने १९ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षण सेवक नियुक्ती संदर्भातील मागण्यांचे हे निवेदन होते. या वेळी मनसे शिक्षक सेनेचे सचिव गणेश पाटील, प्रमोद जाधवर व सर्व डी. एड. शिक्षक उपस्थित होते. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी या शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिले व त्यांना २७ जुलैपासून शाळेत रुजू होण्याचे आदेश दिले. 
मनसे शिक्षक सेनेचे सचिव गणेश पाटील यांच्या हस्ते या वेळी उपस्थित शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZFMBE
Similar Posts
नियुक्तीचे आदेशपत्र देण्याचे लेखी आश्वासन पुणे : जिल्हा परिषदेअंतर्गत गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक सेवा नियुक्त्यांची गुरुवारी कागद पडताळणी होऊनही त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले नव्हते. याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘ ठिय्या बैठो’ आंदोलन केले व याची दाखल घेऊन अवघ्या दोन तासांतच जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी दराडे यांनी सर्व
कचराप्रश्नी मनसेचे निवेदन पुणे : कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक प्रश्नांवरील उपाययोजनांच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त श्री. लांडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘मनसे’चे गणेश पाटील, निखिल पवार, महेश शिर्के, मनोज ठोकळ, महेश राजगुरू, कृष्णा मोहिते,
मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांकडून सुटका नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथे नायलॉन मांज्यात अडकलेल्या कबुतराची नागरिकांनी वेळीच सुटका केल्याने त्याचे प्राण वाचले.
‘राज सन्मान करंडका’चे पारितोषिक वितरण २८ जानेवारीला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘राज सन्मान करंडक २०१९’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण २८ जानेवारी २०१९ रोजी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व निपुण धर्माधिकारी यांच्या हस्ते कोथरूड येथील यशवंराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language